क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भाजपा महिला आघाडी लोहारा तालुका अध्यक्षपदी साजिदा शेख यांची निवड


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लाेहारा शहरात भाजपा लाेहारा तालुका यांच्यावतीने  क्रांतीजयाेती सावित्रीबाई फुले याची जयंतीचे आैचित साधुन शहरातील महिलांचा भाजप पक्षात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास   शिंदे व भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी याचया हस्ते प्रवेश देणयात अाला.
 यावेळी प्रमुख महणुन भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुला, मदार शेख, गाेपाळ फुलसदर, अदि उपस्थित होते. यावेळी लाेहारा शहरातील महिला संघटक साजिदा शेख यांना भाजप पक्षात प्रवेश देऊन यांची महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली. व तसेच सुवर्णा इंगगळे यांची तालुका  उपाध्यक्ष पदी निवड करुन नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी कदम यांनी केले तर आभार साजिदा शेख यानी मानले. या कार्यक्रमास  परमेश्वर करडे, मदार सय्यद, दयानंद फरिदाबादकर, गाेपाळ फुलसुंदर, विजय महानुर, परमेश्वर कदम, युवराज जाधव,  बाळु माशालकर, संताेष कुंभार, शाम पवार, यांच्यासह  शहरातील व तालुक्यातील भाजपाचे  पदाधिकारी व कार्यकर्ते महिला माेठया संख्येने उपस्थित होत्या.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post