बोरगांव मंजूत ऑटो यूनियन च्या वति ने गणतंत्र दिवस उत्साहात साजरा


बोरगांव मंजू :- बोरगांव मंजू येथील स्थानिक ऑटो यूनियन च्या वति ने ऑटो स्टॉप वॉर स्टेज व क्रन्तिकारियांनचे बैनर लाऊन देशभक्ति गीत संगीत बजाऊं २६जनवरी रोजी गणतंत्र दिवस खूब उत्साहत साजरा केला या वेडी बोरगांव मंजू के ठानेदार विजय मगर, ग्रामीण पत्रकार संघ चे राज्य सचिव संजय वानखड़े, ग्रामपंचायत सदस्य नैनेश्वर वानखड़े ,गजनाद देशमुख, व शेकडो युवक नागरिक सहभागि होऊन गावत उत्साहचे वातावरण निर्माण झाले होते .

या कार्यक्रमाला यशस्वी करण्या साथी बोरगांव मंजू ऑटो यूनियन चे मो.शोएब,कांग्रेस चे शहेर अध्यक्ष मोहसीन शाह , मो.मतीन, शे. अशफ़ाक़ अहमद.शाह ,खान , शेख. सगीर, रमज़ान आणि सर्व यूनियन चे सदस्यांनी योगदान दिले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post