असंघटित कामगार कॉंग्रेसच्या निरीक्षक पदी सोहेल शेख


मूर्तिजापुर :- स्थानीय शहर कॉंग्रेस कमिटीचे महासचिव सोहेल शेख यांची मूर्तिजापुर तालुका व शहर असंघटित कामगार कॉंग्रेसच्या निरीक्षक पदी सोहेल शेख यांची नियुक्ति महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असंघटित कामगार कॉंग्रेस चे मो बदरूज़्ज़मा यांनी मूर्तिजापुर येथे आयोजित जिल्हास्तरीय मिळावे मध्ये केली या वेळी प्रदेश अध्यक्ष मो बदरूज़्ज़मा , कॉंग्रेस नेते डॉ अभय दादा पाटिल,कॉंग्रेस नेते अजहर अली नवाब ,कामगार जिल्हाध्यक्ष प्रदीप नारे पाटिल, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजेश जी भारती , जिल्हा सरचिटणीस प्रकाश तायडे , युवक कॉंग्रेस महाराष्ट्र सचिव तथा नगर सेवक पराग कांबळे , विरोधी पक्षनेते साजिद खान पठान,शहर अध्यक्ष दिनेश दुबे काकासाहेब,युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेश गणगणे,महिला जिल्हाध्यक्ष साधना गावंडे , युवक कॉंग्रेस नेते तौसिफ खान, महिला कामगार समन्वयक कविता पवार , अनुसूचित जाति जिल्हाध्यक्ष महेंद्र गवई , महिला तालुकाध्यक्ष पल्लवी देशमुख, महिला शहर अध्यक्ष ऍड मेघा दज्जुका , मंचा वर उपस्तिथ होते तसेच या कार्यक्रमाला अनेक स्थानीय लोकांना कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तसेच अनेक लोकांनी असंघटित कामगार कॉंग्रेसच्या पदावर सोहेल शेख यांचे सहकार्याने नियुक्तया करण्यात आले नियुक्तया मध्ये बांधकाम कॉंग्रेस तालुका अध्यक्ष नवाब अली व बांधकाम कॉंग्रेस शहर अध्यक्ष दिपक खंडारे, पथविक्रेता कॉंग्रेस शहर अध्यक्ष नितिन गायकवाड, जिल्हा सचिव कामगार कॉंग्रेस राहुल कंझरकर आदींनचा समावेश होता तसेच या वेळी अल्प जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल कुद्दुस,ओबीसी शहर अध्यक्ष विनोद प्रजापति , विद्यार्थी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सागर दुबे,शहर उपाध्यक्ष भूषण लोहकपुरे शहर सचिव संजय पालीवाल ,मंगेश कवठकर,स्वपनिल गनगणे,विद्यार्थी कोंग्रेस शहर अध्यक्ष अल्ताफ खान,इसरार खान अशफाक खान विनोद खंडारे, सतीष खंडारे, निक्की महाजन, प्रतीक मोरे,रिज़्वानुज़्ज़मा आदि उपस्तिथ होते

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post