मुर्तिजापूर :- वडार समाज हा कष्टाळू व काटक समाज आहे. या समाजाचा सर्वागीण दृष्ट्या विकास आणि प्रगती होण्याकरिता समाजात एकोपा व एकजुट असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याचे विदर्भ अध्यक्ष महादेव कुसळकर यांनी केले. तालुक्यातील लंघापूर येथे वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्याकरता आले असता ते बोलत होते.
या फलकाचे उद्घाटक म्हणून उपाध्यक्ष कैलास पवार यांची उपस्थिती होती. तर विदर्भाचे उपाध्यक्ष गणेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माणिक सोळंके, रामा कु-हाडे, मारुती कु-हाडे, मधुअण्णा अवलवार, ओंकार चव्हाण,सौ.विमलाबाई कु-हाडे,नागोराव कु-हाडे,रवी गाायकवाड,विनोद गुंजाळ, विनोद शिंदे, बक्कु गुंजाळ, बाळू गुंजाळ, प्रकाशअण्णा अवलवार, राजेश पिल्ले, किरण अवलवार,कैलास गुंजाळ, विकास कु-हाडे, सिन्नू गुंजाळ, रमेश जाधव, जितेंद्र गायकवाड, सुनील गुंजाळ, प्रकाश गुंजाळ, बंडु शिंदे, अशोक कुराडे , विलास कु-हाडे, आकाश शिंदे, चेतन शिंदे, गजानन कु-हाडे, अशोक पवार, आकाश शिंदे, योगेश पवार, सुरज कुराडे, शाम मस्के, शांंतवन धुळे, उमेश पवार यांची उपस्थिती होती.
तसेच वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य च्या लंघापूर शाखेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष अंकुश शिंदे, नंदू मुंदेकर, गंगाराम शिंदे, प्रकाश कुराडे, सुभाष मुंदेकर, बाळू मुंंदेकर, भिकाजी मुंदेकर, सचिन शिंदे, शैलेश शिंदे, मंगेश शिंदे, संतोष शिंदे, बंडु शिंदे, कैलास मुंदेकर, अशोक मुंदेकर, गणेश मुंदेकर, शिवशंकर शिंदे, रामा मुंदेकर, विठ्ठल मुंदेकर, साहेबराव मुंदेकर, विनोद शिंदे, शंकर मुंदेकर, संतोष शिंदे, प्रमोद गायकवाड, आकाश गायकवाड, अनिल शिंदे, सुनील शिंदे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी कैलास पवार, खडसे साहेब, गजानन करडे, शांतवन धुळे यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.
