मुर्तीजापुर प्रतिनिधी :- येथील चिखली रोडवरील यल्लमा माता मंदिरात यल्लमा माता यात्रा महोत्सवाचे दि.२ पासून आयोजन करण्यात आलेले आहे. या यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक २ रोजी निम गंधाचा कार्यक्रम १ ते ४ वाजेपर्यंत त्यानंतर जागरणाचा कार्यक्रम आणि देवीची यात्रा मिरवणूक, पालखी व पादुका दर्शन सोहळा गुरुवार दि.३/१/२०१८ रोजी पर्यंत राहणार आहे. त्यानंतर दिनांक ६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.३ रोजी यल्लम्मा देवीची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात निघणार आहे. रेणुका उर्फ यल्लमा यात्रे करिता महाराष्ट्रातून, कर्नाटक आणि गुजरात येथून भाविक येतात. यात्रा महोत्सव दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रा महोत्सव मध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यल्लमा माता यात्रा महोत्सव दि.२ पासून सुरुवात