लोहारा शहरात भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी



इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील लोकवाचनालयात तालुका भाजपाच्यावतीने माजी पंतप्रधान,भारतरत्न राष्ट्रतेज अटलबिहारी वाजपेयीजी यांची जयंती  साजरी करण्यात आली.
यावेळी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी
 वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुजन भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय महानुर व संतोष कुंभार यांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, तालुका सरचिटणी सुभाष गिरी, भाजप मिडिया तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,
नागनाथ लोहार, शंकर मुळे, परमेश्वर कदम, योगेश घोटकर, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष सुमित झिंगाडे, रविंद्र कदम, दयानंद शेवाळे, परमेश्वर कदम, सुनिल सुर्यवंशी, सिध्देश्वर बिडवे, विजय महानुर, संतोष कुंभार, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post