शिवनसेनेच्या तेल्हारा संमन्वयक पदी प्रवीण वैष्णव व उप तालुका प्रमुख पदी अजय पाटील गावंडे यांची निवड


तेल्हारा :-  वंदनीय बाळासाहेब यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  संपर्क प्रमुख अरविंदजी सावंत साहेब यांच्या आदेशाने तसेच आमदार श्री गोपीकिशन बाजोरिया जिल्हा समन्वयक ,श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात व उपजिल्हा प्रमुख गोपालभाऊ दातकर ,दिलीपभाऊ बोचे ,जी .प .सदस्य महादेवराव गपले ,प्रसिद्दी प्रमुख प्रदीप गुरुगुद्दे ,तेल्हारा तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख नितीनजी देशमुख यांनी नियुक्ती पात्र देऊन प्रवीण वैष्नव यांची तेल्हारा समन्वयक पदी तर अजय पाटील गावंडे .यांची तेल्हारा उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली .

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post