लोहारा येथील देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात मानवी हक्क दिन साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा येथील देवगिरी ग्लोबल अँकडमी कनिष्ठ महाविध्यालयात मानवी हक्क दिनानिमित्त " भित्तीपत्राकाचे आनावरण प्रा.संजय मोटे यांच्या हस्ते करुन मानवी हक्कदिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक प्रा.यशवंत चंदनशिवे,  प्रा.अभिजीत सपाटे,अदि उपस्थित होते.
यावेळी अकरावी कला शाखेच्या विद्यार्थी नी भित्तीपत्राकाचे संकलन केले. तर यावेळी प्रा. अभिजीत सपाटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा.अंकुश गरड, प्रा.अमोल कटकधोंड, प्रा.अशोक भोसले, प्रा.शिवराज मानेगोपाळे, प्रा.सौ.उमा हालकुडे, प्रा.पल्लवी कलशेट्टी, प्रा.सौ.अम्रता दिक्षित, प्रा.सौ.मधुमती पाटील, प्रा.सौ.रत्नमाला पवार, यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु.भोंडवे ऐश्वर्या, कु.कदम यौगीता, कु.कदम शिवकन्या, कु.डोळे प्रिती, कु.कदम माधुरी, बालाजी जगताप, अदिंनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post