यवतमाळ :- शहरातील भिषण पाणी टंचाई दरम्यान आम्ही यवतमाळकर टिमचे मुख्य संयोजक अमित मिरा यांनी शहरात जिल्ह्यात देश विदेशात केलेल्या आंदोलनाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेऊन आम्ही यवतमाळकर टिमला सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आता
आम्ही यवतमाळर टिमच्या कोअर कमेटीने यवतमाळ शहरातील समस्यांचे निवारण व्हावे व आम जनतेच्या समस्यांचे निराकरण करता यावे या करीता वषैद्यकीय व्यवसाय क्षेत्रातील धडाडीचे युवा कार्यकर्ता सैय्यद सोहराब यांची निवड टिळक स्मारक मंदीरात आम्ही यवतमाळ करांच्या उपस्थितीत केली
त्यांचे या नियुक्तीचे कोअर कमेटीचे अॅड. इमरान देशमुख, अॅड. अजय चमेडिया, विजय कुमार बुंदेला, अॅड. जयसिंह चव्हाण, अॅड. बिपीन ठाकरे, सुनिल तिवारी, समीर मिश्रा आदिंने स्वागत करुन सैय्यद सोहराब यांचे अभिनंदन केले.
