एकोंडी लोहारा येथील कॉग्रेसचे युवा नेते युवराज लाळे यांचा भाजप पक्षात जाहीर प्रवेश


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-  लोहारा तालुक्यातील एकोंडी लोहारा येथील कॉग्रेसचे युवा नेते युवराज लाळे यांनी उमरगा शहरातील  शासकीय विश्रामगृहात भाजपा जिलाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ यांच्या हस्ते युवराज लाळे यांचा सत्कार करुन भाजपा पक्षात प्रवेश देण्यात आला.यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नितिन काळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे,भाजपा तालुकाध्यक्ष विक्रात संगशेटटी
(लोहारा),भाजपा मिडिया विभाग तालुकाध्यक्ष  इकबाल मुल्ला (लोहारा),भाजपा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,भाजपा युवा माेर्चा तालुकाध्यक्ष  बालाजी चवहाण,विजय महानुर,भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष दगडु तिगाडे,भाजपा तालुका  सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे,सुभाष गिरी,भाजपा विदयार्थी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर,सुमित झिंगाडे सलिम मुजावर,कानेगाव शाखाध्यक्ष बालाजी कदम, उमेश साेनवणे,यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपसथित हाेते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post