इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील रूर्इभर येथे शिक्षण महर्षी सुभाष (दादा)कोळगे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थीनी,महिला,पुरुष यांची मोफत कुष्ठरोग
तपासणी व उपचार शिबीर घेण्यात येणार आहे.
दि.9 ऑक्टोंबर रोजी पाच कि.मि.अंतर धावण्याची धावण्याची खुली स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या दोन्ही स्पर्धेसाठी प्रथम 1000 रु,द्वितीय 700 रु,तॄतीय 500 रु,असे बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
या कार्यक्रमास नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन स्वातंञ्य सेनानी विश्वनाथआबा कोळगे सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
