जगदगुरु नरेंद्र महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा शहरात श्री संप्रदाय तालुका यांच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- श्री संप्रदाय लोहारा तालुका यांच्या वतीने जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा ग्रामिण रुग्णालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला.

या शिबीरात 101 जणांनी रक्तदान केले.या रक्ताचे संकलन उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढी यांनी केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी अरविंद मोरे,अभिमान खराडे,गणेश भरारे,मुन्ना माशाळकर,बालाजी पाटील, हरी चव्हाण,अप्पाराव जाधव,

नेताजी जाधव,लक्ष्मण मोरे,विठ्ठल मोरे,कुसुम गिरी,कमळ खंडाळे,शशिकला झमकडे,संगीता मंडगे,सोनाली भुजबळ,अदि भक्तगणांनी परिश्रम घेतले.यावेळी लोहारा शहरातील तालुक्यातील व तुळजापूर तालुक्यातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post