इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील लिपिक नितीन जावळे पाटील (वय44)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
लोहारा तालुक्यातील नागुर येथे त्यांच्या मुळ गावी
अंत्यसंस्कार करण्यात आले.यांच्या अंत्यविधीस महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पाश्चात आई,पत्नी,दोन मुले,असा परिवार आहे.हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे समचालक दिनकरराव जावळे पाटील यांचे पुतणे होते.
