विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेऊन पालकांच्या सहकार्याने वर्ग डिजीटल केले — आ.ज्ञानराज चौगुले


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :-/विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्ष घेता यावे,यासाठी  शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेऊन पालकांच्या सहकार्याने वर्ग डिजिटल केले आहेत.याचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले.
  लोहारा शहरातील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.
13 आक्टोंबर रोजी इ लर्निंग कक्ष व 9 डिजिटल वर्गाचे उदघाटन करुन आ.ज्ञानराज चाैगुले बोलत होते.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती ज्योतीताई पत्रिके होत्या.तर प्रमुख म्हणुन जि.प.च्या समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर,पंचायत समितीच्या उपसभापती नमिताताई पाटील,लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा पौर्णिमा जगदिश लांडगे,पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर परसे, वामन डावरे,व्यंकट कोरे,नगरसेवक अबुलवफा  कादरी,शिवसेना तालुका प्रमुख मोहन पनुरे,शामसुंदर तोरकडे,ज्ञानेश्वर सुर्यवंशी,मुख्याध्यापक एम.डी.रोडगे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत भरारे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा साै.गिता विरुध्दे,युवा सेना तालुका प्रमुख दिपक मुळे,गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तानाजी जाधव,येणेगुर फेस्टीव्हलचे संयोजक प्रदिप मदने सर,नगरसेवक शाम  नारायणकर,नगरसेवक प्रताप घोडके,जब्बार मुल्ला, शिवा स्वामी,अदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक एम.डी.रोडगे व सुत्रसंचालन सुरेश वाघमोडे यांनी केले तर आभार
ए.बी.कद यांनी मानले.
या कार्यक्रमास राजेंद्र माळी,तलाठी जगदिश लांडगे,
 विजय ढगे,अंकुश नारायणकर,प्रशांत लांडगे,नामदेव लोभे,तानाजी दबडे,प्रविण शिंदे,संतोष माळवदकर,
दत्तात्रय फावडे,विकास घोडके,पिंटु जट्टे,भगवान बासेवाड,अमोल जट्टे,झयरुद्दीन शेख,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे,शिक्षण विस्तार अधिकारी एन. टी.आदटराव,दत्तप्रसाद जंगम,केंद्र प्रमुख मोहन शेवाळे,यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, नागरिक,शिक्षक,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post