भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी श्री जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकाचे दर्शन घेतले


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- श्री जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकाचे दर्शन व प्रवचन सोहळा कळंब येथे संपन्न झाला.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.
सुजितसिंह ठाकूर,भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी श्री जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकाचे दर्शन घेवुन आशिर्वाद घेतला.


यावेळी प्रमुख म्हणुन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड नितीन भोसले,सोशल मिडिया  संयोजक प्रवीण पाठक,भाजपा कळंब तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,लोकसभा विस्तारक पांडुरंग पवार, उस्मानाबाद व कळंब चे विस्तारक मकरंद पाटील, तुळजापूर चे विस्तारक शिवाजी गिड्डे,परंडा,भूम व वाशी श्रीकांत सानप,अदि उपस्थिती होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post