भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव स्वाती जाधव यांचा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष क्रांती थिटे यांच्यावतीने सत्कार


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव स्वाती जाधव यांचा भाजपा मोर्चा उस्मानाबाद (धाराशीव) यांच्यावतीने जिल्हा अध्यक्ष क्रांती थिटे यांनी यथोचित सत्कार केला.
 यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,अँड खंडेराव चौरे,सुधीर पाटील,सरचिटणीस प्रभाकर मुळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड नितीन भोसले,महिला पदाधिकारी चंद्रकला घोडके,सगुणा आचार्य,
यांच्यासह भाजपाचे महिला पदाधिकारी व भाचपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post