गुराप्पा शरणाप्पा व्हनाजे यांचे दु:खद निधन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील भुसणी येथील रहिवाशी तथा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुराप्पा शरणाप्पा व्हनाजे (वय67) यांचे तीव्र ह्दयाच्या झटक्याने उमरगा येथील खाजगी रुग्णालयात दि.1 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजायच्या सुमारास निधन झाले.त्यांचा अंत्यसंस्कार दि.2 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्या शेतात होणार आहे.भुसणी येथील दै.सकाळचे दाबातमीदार बालाजी व्हनाजे यांचे ते वडील होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post