इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील शिव गणेश मंडळाच्या गणपतीची आरती शहरातील पत्रकार यांच्यावतीने करण्यात आली.शहरातील या गणेश मंडळाच्या वतीने एकमेव हलता देखावा सादर केला आहे.असे विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष तथा भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,पत्रकार निळकंठ कांबळे,पत्रकार गिरीश भगत,
पत्रकार अशोक दुबे,पत्रकार बालाजी बिराजदार,
पत्रकार गणेश खबोले,पत्रकार प्रा.जे.के.बायस,
पत्रकार महेबुब फकीर,मोहन गोरे,नवाज सय्यद,
नागरळ गावचे पोलिस पाटील तानाजी माटे,
बाबुराव गणपती सुतार (आसुंर्डा),इलियास शेख (टाकळी बेंबळी), गणेश मंडळाचे अध्यक्ष महेश बिराजदार,अमोल
बिराजदार, उपाध्यक्ष महेश पाटील, कोषाध्यक्ष शुभम माळी, सदस्य प्रकाश लोखंडे, किशोर क्षिरसागर,संदीप पाटील,ओंकार बिराजदार, शरण माळी,विश्वनाथ माळी,योगेश बिराजदार,रवि दरेकर,अप्पा लोखंडे,आप्पा साखरे,प्रवीण मुळे,नयन मक्तेदार,शिवकुमार बिराजदार,संकेत माळी,सुरज माळी,रतन मरबे, सचिन भरारे,विष्णू माळी,अंकुश चपळे,विक्रम माळी, विक्रम बंडगर,चैतन्य क्षीरसागर, अमित राठोड,अजीत राठोड,निखिल मुळे,बाळू मुळे,गणेश बिराजदार,यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.