मुर्तिजापुर :Vrundavannagar, Sonori येथे श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्था, मुर्तिजापुर जि. अकोला व स्व. नंदाबाई किर्दक बहुउददेशीय संस्था, ब्रम्ही बाई ता. मुर्तिजापुर जि. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उदबोधन तसेच महिलांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम सायंकाळी 3 ते 7 या वेळेत Mainabai Waghmare Yanchya Ghari घेण्यात आला. या दरम्यान महिलांना सर्वप्रथम अकोला पोलीस प्रसाशसनाच्या Rabvinyat Alelya जननी – 2 च्या अंतर्गत येत असलेल्या कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005, ज्येष्ठ नागरिकांना करिता कायदा, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012, प्रसतीपूर्व लिंग निदान प्रतिबंध कायदा 1994, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट् व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश 2013, मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अशा सर्व कायदयांची माहिती देवून त्याबाबतच्या पुस्तिकांचे व माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र शासना मार्फत राबविण्यात येणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सध्यास्थितीत महात्मा ज्योतीबा फुले जन सेवा आरोग्य योजना असे परावर्तीत झालेल्या योजने बाबत व त्या आरोग्य योजनेचे ओळखपत्रा बाबत व ओळखपत्र कसे मिळविता येईल. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याबरोबरच महिला बचत गटां करिता असलेल्या शासनाच्या विविध योजना, बांधकाम कामगारांना करिता विशेष नोंदणी अभियान व नोंदणी केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विविध योजनां बाबत माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमा करिता Sau. Dipali Waghmare, Sau. MainaBai WAghmare, Sau. Sarita Adhau, Sau. Kripali WAgh, Vanita Waghmare, Sau. Vidya Pandit, Sau. Manisha Mankar, Sau. Radha Adhanak, Sau. Madhuri Lande, Smt. Ashwini Pawwar, Sau. Aruna Solanke, Sau. Nikita Ingale हया बचत गटातील महिला व इतर महिला अशा जवळपास 15 ते 20 महिला उपस्थित होत्या. त्याबरोबरच Sonori सरपंच Shri Sumit Prakash Raut, श्री. चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंख्याक बहुउददेशीय विकास संस्था, मुर्तिजापुर जि. अकोला चे संस्था अध्यक्ष श्री. भुषण प्रदिपकुमार महाजन, संस्था सचिव – श्री. सतिश वानखडे, Vice President Smt. Nirmala Bodkhe, Sauu. Sushma Mahajan, Sau. Urmila Wankhade, स्व नंदाबाई किर्दक बहुउददेशीय संस्था, ब्रम्ही बाई ता. मुर्तिजापुर जि. अकोला चे संस्था अध्यक्ष श्री. मिलिंद अर्जुनराव जामनिक हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. मिलिंद जामनिक यांनी केले. जननी – 2 ची माहिती श्री. सतिश वानखडे यांनी दिली. आरोग आरोग्य योजनेची माहिती श्री. भुषण महाजन यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता mahilani सहकार्य केले.