लोहारा शहरात व तालुक्यात जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती अभय(भैय्या) चालुक्य यांचा वाढदिवस विविध सामाजीक कार्यक्रमाने साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरात व तालुक्यात जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती अभय(भैय्या) चालुक्य यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेवुन उत्साहात साजरा करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक मुरुम तथा ग्रा.प.सदस्य राजेंद्र पाटील (अचलेर) यांनी या वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वाढदिवसानिमित्त राजेंद्र पाटील यांच्यावतीने लोहारा शहरातील नविन वस्ती जि.प.शाळेत व  तालुक्यातील अचलेर येथील 3 जि.प.शाळेत,
भोसगा गावातील व तांडा येथील गांधीनगर जि.प.शाळेत,आष्टा का,जेवळी दक्षीण,जेवळी उत्तर,माळेगाव येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्याना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.


यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील,पं.स.सदस्य वामन डावरे,भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकरराव जावळे पाटील,
भाजपा जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे,भाजपा युवा जिल्हा चिटणीस नेताजी शिंदे,प्रविण चव्हाण,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालाजी नामदेव चव्हाण,
बालाजी बळीराम चव्हाण,भाजप मिडिया विभाग तालुका अध्यक्ष इकबाल मुल्ला,दिनेश बायस,भिम पाटील,कल्याण ढगे,सलीम मुजावर,नंदन थोरात,
शंकरअप्पा मुळे,तुळशीराम सोलंकर,अशोक पुजारी, विजय आष्टगे,मोतीचंद जाधव,अशोक पुजारी,
मुख्याध्यापक बी.डी.बादुले,साहेबराव माकणीकर,
सुरेश वेडदोडे,मुख्याध्यापक देवीदास साळुंके,दिलीप चौगुले कमलाकर येणेगुरे,शंकर सोमवंशी,रमेश निंगशेट्टी,शिवाबाई सरवदे,संगीता पाटील,मोहन राठोड,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,
शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post