भारतीय जनता पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हा (धाराशिव) यांच्यावतीने भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद(धाराशिव)यांच्यावतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भाजप जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा कार्यालयात भावपुर्ण श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  या देशाच्या लाडक्या नेत्यास पुष्प अर्पन करुन श्रद्धांजली वाहीली.
यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणीना उजाळा दिला.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,प्रदेश कार्यकारणी सदस्य नितिन काळे,अँड.अनिल काळे,अँड.खंडेराव चौरे,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ बागल,अँड नितिन भोसले,विजय दंडनाईक,युवा मोर्चा प्रदीप शिंदे,धनंजय शिंगाडे,भाजप मिडिया अध्यक्ष धनंजय रणदिवे,अँड.राम काका गरड,डॉ.मनोज घोगरे, सोशल मिडिया संयोजक प्रवीण पाठक,देवदत्त गोरे,इंद्रजीत देवकते,जि.प.सदस्य ज्ञानदेव राजगुरु, प्रतीक देवळे,शीतल बेदमुथा,भाजपा तालुका अध्यक्ष अध्यक्ष दत्ता सोनटक्के,नगरसेवक शंकर साळुंके, शिवाजी गवळी,बालाजी कोरे,दुर्गाप्पा पवार,दाजी अप्पा पवार,शहराध्यक्ष संदीप कोकाटे,नाना घाटगे, महेश काटे,जिवन वाठवडे,गिरीश पानसरे,त्रिशूल कोळी,गणेश मोरे,नरेंद्र वाघमारे,बालाजी जाधव,महेंद्र शिंदे,श्रीराम मुंबरे,वर्धमान शिरगिरे,अश्रुबा कदम, विधानसभा विस्तारक मकरंद पाटील,जिल्हा कोर्डिनेटर श्रीकांत गोसावी,समर्थ देशपांडे यांच्यासह भाजपाचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post