अतुल नवघरे
लाखपुरी :- मुर्तिजापर लाखपुरी येथीेल फाट्यावरील लाईनचा पोल ८ दिवसापासून वाकलेला होता याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नव्हते त्यामुळे संबधीत पोलाचा फोटो व व्हिडिओ काढला व उप अभियंता मुर्तिजापुर फुलझले यांच्या फोन करून त्यांना सविस्तर सांगितले त्यांनी आज वाकलेला विद्यूत पोल दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले.
