इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भाजपा ओबीसी मोर्चा लोहारा तालुका अध्यक्षपदी दगडु तिगाडे तर शहराध्यक्षपदी सुमित झिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे.
उस्मानाबाद येथे अाज भाजपा आेबीसीच्या बैठकीत
यांची निवड करुन भाजपा अाेबीसी माेर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय चाैधरी व भाजपा आेबीसी जिल्हा अध्यक्ष गाेविद काेकाटे यांच्या हस्ते या निवडीचे नियुक्ती पत्र देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदसय नितिन काळे,अॅड. खडेराव चाैरे,अनिल काळे,भाजपा जिल्हा सरचिटणीस सतीषबपपा देशमुख,भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी(लोहारा),भाजपा तालुका सरचिटणीस शिवाजीराव गिड्डे(कळंब), भाजपा तालुका सरचिटणीस सुभाष गिरी(लोहारा), काशीनाथ घाेडके,दादाराव काळप्पा,पं.स.सदसय वामन डावरे,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपसथित हाेते.

