अकोली जहाँगिर मध्ये शिवराज्य कावळधारी मंडळातर्फे कावळ यात्रा उत्साहात साजरी


 विनोद सगणे
जहांगीर :- अकोली जहांगीर येथे शिवराज्य कावळ मित्र मंडळातर्फे चाळीस फूट लांब आणि एकाहत्तर भरण्याची अशी भव्य दिव्य कावळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, सर्व गावकरी मंडळीनि कावळ यात्रेत सहभाग घेतला .


अमर जवान यांची प्रतिमा विशेष करून यात्रे मधील आकर्षण होते , गावात जागोजागी फराळाचे वाटप करण्यात आले,या यात्रे करीता सर्व गावकाऱयांचे व विशेष करून  शिवराज्य कावळ मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले व मिरवणूक शांततेत पार पडली.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post