दुर्गवाडा येथे भारिप बहुजन महासंघ ग्रामशाखेचे उद्घाटन सोहळा ता. अध्यक्ष विनोद नागे यांच्या प्रमुख उपस्थीत पार पाडला.


अतुल नवघरे
लाखपुरी :२१ ,मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील ग्राम दुर्गवाडा येथे भारिप बहुजन महासंघाची दुर्गवाडा ग्राम शाखा उदघाटन सोहळा  दुर्गवाडा येथे पार पडला . यावेळी भारिप बहुजुन महासंघ मुर्तिजापुर येथील पदाधिकारी व दुर्गवाडा येथील बोधिसत्व नवयुवक मंडळाने दिनांक १३/०८ /२०१८  ग्रामशाखेचे उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहाने भारिप बहुजन महासंघाच्या दुर्गवाडा ग्राम शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला.


 गावातील काही समस्या असो त्या आपण भारिप बहुजन महासंघाच्या माधियमातुन सोडविण्याचे आश्वासन उपस्थीत मान्यवरांनी दिले .या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारिप तालुका अध्यक्ष विनोद नागे , शहराध्यक्ष बाळाभाऊ शितोळे ,सर्कल अध्यक्ष अतुल नवघरे  , सर्कल सचिव विक्की गवई  , नाना मेहेर ,व   ग्राम शाखा दुर्गवाडा येथील नवनिर्वाचीत ग्रामशाखेचे अध्यक्ष रविभाऊ गवई, शाखा उपाध्यक्ष प्रदिपभाऊ इंगळे, शाखा सचिव पकंजभाऊ इंगोले, शाखा कोषाध्यक्ष अशोकभाऊ भटकर, शाखा संघटक सदानंदभाऊ गवई, अर्जुन भटकर , पवन सिरसाठ , सिध्दार्थ गवई,अमोल गवई ,दर्शन तायडे ,धिरज जामनिक ,अजित तायडे ,संकेत सिरसाठ , श्रीकृष्ण तायडे ,गजानन जामनिक ,लखन गवई ,राहुल इंगळे ,किशोर गुळंदे ,बंडु सिरसाठ , अमोल गवई ,धम्मपाल गवई ,सचिन वानखडे , सुधिर गवई , पंकज वाघ, सुधिर गवई  , पंकज वाघ ,निकेश भटकर , सदिप तायडे , भरत गवई , धिरज गवई ,सुभाष गवई , रोशन गवई ,अक्षय़ गवई ,विकास वानखडे , योगेश गवई ,सचिन काकडे , गजानन जामनिक ,अक्षय उज्जैनकर , संदिप गवई , वैभन एकदशे ,अभिषेक डाखोडे ,सुकलेश गवई ,अमोल गवई ,प्रमोद इंगळे ,दिपक गवई , नितेश भटकर  , संघपाल गवई , किशोर नांदणे ,देवानंद खनपटे ,सागर तायडे ,रवि झोंबाडे , सचिन नांदणे ,प्रविण मोहकार ,सचिन तायडे , मंगल खनपटे  ,अमर इंगळे ,अनिल लोखंडे ,वासुदेव खनपटे ,अकुश नांदणे ,अमोल धुमाळे  ,अक्षय तायडे ,धनराज अमझरे संतोष पारिसे ,आशिक शाह ,सौरभ वाघशाम वाघ ,अमर गवई अजय गवई  अविनाश सोनोने  व न्यु पंचशिल नवयुवक मंडळ साखरी, भिममंडळ सांगवी व इत्यादी भारिप चे कार्यकर्ते उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन :- अमरभाऊ गवई तर आभार प्रदर्शन :- पकंजभाऊ वाघ यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post