डाँ . अंजलीताई आबेडकर ह्याचि नर्मदाबाई बोडखे महाविद्यालयाला सध्दिच्छा भेट मि आंबेडकर घराण्याची सुन असल्याचे भाग्य समजते प्रा.डाँ.अंजलीताई आबेडकर


तेल्हारा :-  येथिल नर्मदाबाई बोडखे महाविद्यालयाला डाँ अंजलीताई  आबेडकर ह्यांची तेल्हारा दौऱ्यावर असताना बोडखे महाविद्यालयाचे अध्यक्ष दिपक बोडखे ह्यानी नर्मदाबाई बोडखे महाविद्यालयात प्रा.डाँ.अंजलीताई आंबेडकर ह्याचा महाविद्यालयाचे वतिने  सत्कार करण्यात आला त्याचे शाल पुष्पगुच्छ देवुन दिपक बोडखे ह्या सत्कारकेला त्यानतर अरुधतीताई शिरसाट ह्याचा हि सत्कार करण्यात आला  तेल्हारा तालुक्यातील कन्या प्रभाताई शिरसाट ह्याचि अकोला जिल्हा महीला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सर्व प्रथम महाविद्यालयाचे वतिने  त्याचाही सत्कार करण्यात आला ह्यावेळी ह्यावेळी बोलताना प्रा.अजलीताई आंबेडकर म्हणाल्या की मी माझ भाग्य समजते की मि आंबेडकर घराण्याची सुन आहे कारण मला जेही मिळाले ते माझ्या भाग्यानेच मिळाल्या चे समजते कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष दिपक बोडखे अरुधतीताई शिरसाट  सध्याताई वाघोळे जि.प.अध्यक्ष प्रदिप वानखडे  राहुल अहिरे साहेब अँड सतोष राहाटे.पुष्पाताई इगडे प्रतिभाताई अवचार वदनाताई वासनिक शोभाताई शेडके सरलाताई मेश्राम प्रा.मतोषीताई मोहोळ योगिताताई वानखडे योगिताताई खंडारे सगिताताई खंडारे प्रा रगळे सौ जाधव ताई बंडुबाप्पु देशमुख  देवलाल वानखडे प्रदिप तेलगोटे  सानाभाई निळुभाऊ बचे अशोक दारोकार पजाब तायडे नागोराव नवलकार गजानन भोजने शेख मोशिन प्रा.संजुभाऊ हिवराळे सह आदी उपस्थित होते ......

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post