संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुकाअध्यक्ष सुनील साळुंके यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- संभाजी ब्रिगडचे लोहारा तालुका अध्यक्ष सुनिल साळुंके यांचा वाढदिवस तालुक्यातील सालेगाव येथे विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला.
या वाढदिवसा निमित्त लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी संभाजी ब्रिगेड प्रवक्ता गोपाळ माने,संभाजी ब्रिगेडचे मनोज देशपांडे,विशाल मातोळे,महेश  देशपांडे,अजय साळुंके,विशाल पाटील,महावीर  साळुंके,यांच्यासह संभाजी ब्रिगडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post