जितेश कारीया
हिवरखेड :- भारताचा दिवंगत कोहीनूर हिरा माजी पंतप्रधान लाडके नेते स्वर्गीय अटलबिहारी बाजपेयी याचें अस्थी कलश रथाचे तेल्हारा येथून बेलखेड मार्गे हिवरखेड सौनवाडी स्टाप २५/८ च्यादूपारी चार वाजता आगमन तसेच चंडीका चौक येथे अस्थीकलश दर्शना साठी 1तासा ठेवून पूढे कलश अडगाव येथे जाईल सोबत जील्हा अध्यक्ष तेजरावजी थोरात माधव मानकर आमदार प्रकाश भारसाकळे राहनार असून अटलजी प्रेमी नागरीकानी वेळेवर ऊपस्तित राहूण अस्थि दर्शन घेऊन अखेरची श्रंधाजली द्यावीअसे दिव्याग वीकास आघाडीचे बाळासाहेब नेरकर शहर अध्यक्ष प्रवीण येऊल मनीषराठी कीरण सेदानी रमेश दूतोंडे दिलीप नाठे बंजरग तीडके मगेंश मोरोकर व भाजपा प्रेमि नागरीकाकडून विणंति करण्यात येत आहे