इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात इंग्रजी साहित्य मंडळाचे उदघाटन डॉ. सुधीर मुंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस बिराजदार, उपप्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी,रजिस्ट्रार भालचंद्र जाधव सर,इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मंगेश चेंडके,प्रा. रुपाली कोटनूर,प्रा.मधुमती पाटील,प्रा.राजपाल वाघमारे,मेघराज टापरे,प्रा.प्रवीण जगताप,प्रा.डी.बी. पवार,प्रा.अशोक भोसले,प्रा.विपुल गायकवाड,प्रा. विनोद तुंगे,प्रा.व्यंकट चिकटे,प्रा.राजाराम निकम सर , प्रा.शीतल गायकवाड,प्रा.अनुसया साठे,प्रा.स्वाती निकम,प्रा.चिकुंद्रे,प्रा.जोमदे,अजित हजारे,श्रीकांत वाडीकर,संदीप पाटील,बाळू गुरव,स्वागत जगताप, दादा साठे,बालाजी जगताप,आतिष लामतुरे, शशिकांत माळी,रोहित लोळगे,रियाज इनामदार,एस. एस.धरणे,धनश्री शिरसागर,सुप्रिया फरीदाबादकर, निकिता कल्शेटी,सृष्टी चव्हाण,यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
