इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- भाई उध्दवराव पाटील फाउंडेशन उस्मानाबाद यांच्यावतीने सामाजिक भावना जपत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबास शिलाई मशीन वाटप व सन्मती बाल निकेतन संस्थेस आर्थिक मदत या कार्यक्रमाचे आयोजन उस्मानाबाद शहरातील परिमल मंगल कार्यालय आर.पी.कॉलेज जवळ दि.2 सप्टेंबर रोजी सांयकाळी साडे चार वाजता करण्यात आले आहे.
