इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा तालुक्यातील सालेगाव येथिल ग्रामविकास अधिकारी जे,एस,पांचाऴ यांच्या प्रशासकिय निष्क्रिय कारभारा बाबत व बेजाबदार गैैरवर्तना बाबत त्यांची तात्काऴ बदली करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशा मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तानाजी शहाजी पाटील यांनी पंचायत समिती कार्यालया समोर दि.27 ऑगस्ट रोजी आमरण उपेाषण केले.यांना कारवाई करु असे लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी शहाजी पाटील यांनी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी जे. एस. पांचाळ यांच्या निष्क्रिय नियमबाह्य कारभाराची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी या ग्रामविकास आधिकारी पांचाळ हे नागरीकाशी उध्दट बोलने,कर वसुली करूनही पावत्या न देने,कार्यालयात सतत गैरहजर राहणे,मुख्यालयी उपस्थित न राहणे, नागरीकांना नागरी सुविधा उपल्बध करन न देणे, ग्रामपंचायत कार्यालयात शौचालयाचा वापर न करणे,आदी वर्तन पांचाळ यांच्याकडुन सात्यत्याने होते आहे.यामुळे तानाजी पाटील यांनी गटविकास आधिकारी यांच्याकडे लेखी तक्ररार करून चौकशी करून त्यांची बदली करावी अशी मागणी केली होती. परंतु प्रशासनाने कांहीच कारवाई न केल्यामुळे पाटील यांनी लोहारा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरु केले होते.या उपोषणाला ग्रा.पं.सदस्य गोपाऴ माने यांनी उपोषणास पाठींबा दिला.दरम्यान सालेगाव येथील ग्रामविकास अधिकारी जे.एस.