जितेश कारीया
हिवरखेड :- भाजपा व यूवामोर्चा व्यापारीआघाडी, ओबीसी आघाडी , शेतकरीआघाडी, वैध्यकीय आघाडी दिव्यांग विकास आघाडी व संत गाडगेबाबा सेवा समिती वीवीध पञकार संघटनाचे पदाधीकारी यानीं हिवरखेड येथिल चंडीका चौक मैदान येथे माजी पंतप्रधान जणनायक १२५ करोड जनतेचा लाडका कोहीनूर हिरा श्री अटलबिहारी वाजपेयी याना श्रधा सूमणांनी भावपुर्ण श्रधांजली वाहीली या प्रसगी भाजपा चे बाळासाहेब नेरकर यांनी प्रथम अटलजी यांचे शूद्ध नीर्भीड ,सच्चा मनाचा त्यांचा जिवणपटाचा पूर्ण लेखा जोखा माडंला याप्रसगी भाजपाचे दिलीप नाठे रमेश दूतोंडे मनीष राठी अनील कराळे .कीरणजी सेदानी रवी मानकर भाजपा शहर अध्यक्ष प्रवीन येऊल यूवा मोर्चाचे मंगेश मोरोकार बंजरग तीडके सूहास चवरे मंगेश भगत रवी गीर्हे सोनाजी शींदपुरे माजी सरपंच रामेश्वर शींगणे अ भा ग्रामिण पञकार सघाकडून अर्जूण खीरडकर अनील कवळकार प्रेस क्लबकडून रीतेश टीलावत जितु लाखोटीया अनील सेदानि अशोक मस्के श्रीरु बावनकर सूरेश पंचबूद्धे मोहन मानसेता टिल्लूसेट माधानी मोईज जमादार दिनकर मानकर सेवा सहकारी सोसायटीकडून शालीग्राम मोरोकार तसैच गावातील समस्त गावकरी बांधवानी श्रधापुर्वक पुष्पाजली अर्पण केली
शंकर सस्थान देवळीवेस येथे नागरीकाकडून श्रद्धेय अटलबीहारी वाजपेयीना श्रंधाजली
हिवरखेड देवळीवेसयेथे अटलजी यांना राजेश भटकर सूधाकर परनाटेअमोल मोरोकार पुरुषोत्तम भटकर ज्ञानदेव भटकर सेवकराम मोरोकार सूधाकर डालके जेष्टकार्यकर्ते सूधाकरभाऊ मानकर सूभाष घूंगड दिनकर परनाटे देवीदास घूगड सदाशीव गायकवाड या जेष्ट नागरीकासहसूनिल कारोडे शिवाभटकर सहीत अटल प्रेमि नागरीकानी आदरनिय नेत्याला श्रंधाजली वाहीली
