पब्लिक राईटस ऑरगनाइजेशन मुर्तिजापूर केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन


मुर्तिजापूर :- स्थानिक मुर्तिजापूर येथील श्री चिंतामणी पार्श्वनाथ अल्पसंखांक बह्रुउद्रदेशीय विकास संस्था मुर्तिजापूर संस्थे अंतर्गत पब्लीक राईटस ऑरगनाइजेशन मुर्तिजापूर ची स्थापना करण्यात आली असून या ऑरगनाइजेशनव्दारे सामाजिक, शैक्षणीक व आर्थिक हित जोपासण्यात करीता तसेच विकास कामे करण्या करीता करण्यात येणार आहे.  दिनांक :- 16/08/2018 गुरुवार रोजी सायंकाळी 4.00 वाजता पब्लिक राईटस ऑरगनाइजेशन मुर्तिजापूरच्या केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन श्री. राजू भाऊ सवईकर अनमोल भाग जनसेवक मुर्तिजापूर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी केंद्रीय कार्यकारणीचे पदाधीकारी/सदस श्री. भुषन महाजन (अध्यक्ष) श्रीमती. निर्मलाबाई बोडखे (उपाध्यक्ष) श्री. सतिश वानखडे (सचिव) श्री. मिलींद जामनीक (जनसंर्पक अधिकारी) श्री. प्रमोद वानखडे (निरिक्ष्क) सौ. सुषमा महाजन (सदस) सौ. उर्मिला वानखडे (सदस्य) याचबरोबर मुर्तिजापूर तालुका जनसंपर्क अधिकारी कमलेश दज्जूका, मुर्तिजापूर तालुका संजय गुप्ता तर तसेच ग्राम बोर्टा कार्यकारणी श्री. सिध्दार्थ् सनदूरे अध्यक्ष कांता सोळंके उपाध्यक्ष्‍ श्री. सचिन ठाकरे सचिव, मनोज उघडे सदसय नंदकिशोर बन्सोड (सदस्य्‍) अशाप्रकारे घोषित करण्यात आले. सदर संघटना हि जनसामान्यांच्या समस्या केंद् व राज्य्‍ सरकार पर्यत पोचविणे व समस्यांचे निराकरण करणे अशा उदेशाने काम करणार असून याप्रसंगी भुषण महाजन, श्रीमती निर्मला बोडखे, श्री सतिश वानखडे श्री. मिलींद जामणीक, श्री प्रमोद वानखडे, गणेश उमाळे, कैलास मालवे, रामदास डाबेराव, गजानन बपूलकर, विष्णू खंडारे, विकास नितोळे, प्रमोद मालवे, आकाश्‍ चक्रे इत्यादी उपस्तीत होते. 

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post