लोहारा शहरात देवगिरी ग्लोबल अकॅडमीचा भूमीपूजन सोहळा संपन्न


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालय,लोहारा याच्या प्रांगणात देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या नव्या ईमारतीचा भुमीपुजन म.शि.प्र.मंडळाचे सरचिटणीस  आ.सतीश चव्हाण,जि.प.चे माजी उपाध्यक्ष अशोक जवळगे याच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास  सतीश इंगळे सर (सदस्य, मशिप्रमंडळ),माजी जि.प.सदस्य दिपक भैय्या जवळगे, काळे,श्रीमती नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा जगदिश लांडगे,श्रीमती उपनगराध्यक्षा नाजमिन शेख,शंकरअण्णा जट्टे,
 किशोर नाना साठे,राहुल पाटील,सुनील माने,मुरली जाधव,नगरसेवक आयुब अब्दुल शेख,गगन माळवदकर,अमोल पाटील,नितीन पाटील,अभिमान खराडे,दिपक मुळे,आरिफ खानापुरे,बाळु कोरे,विजय ढगे,प्रवीण पाटील,कोडीबा कारभारी,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डी.एस.बिराजदार,उपप्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी,रजिस्टार भालचंद्र जाधव,डिसीसी कमांडर विनोद तुंगे,पवार सर,डी.एच चव्हाण,पी.आर.जगताप, व्ही.डी.चिकटे,भोसले सर,टिपरे सर,साठे मँडम, चिकुद्रे मॅडम,हलकुडे मॅडम,करदुरे मॅडम,कलशेट्टी मॅडम,निकम मॅडम,अजित हजारे,संदीप पाटील, सोमनाथ चव्हाण,यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर  कर्मचारी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post