मनसे तालुका अध्यक्ष गोपाल विखे सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


 तेल्हारा  :- मनसे तेल्हारा तालुका अध्यक्ष गोपाल विखे यांच्या सह आजी माजी ग्राम पंचायत सरपंच ,सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी दानापूर येथील शाखा नूतनीकरण व जाहीर प्रवेशाच्या आयोजित कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला                                       शिवसेनापक्ष प्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख खा.अरविंदजी सावंत यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार संजय गावंडे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे ,गोपाल दातकर महिला जिल्हा संघटिका मायाताई म्हसणे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांच्या नेतृत्वात मनसे तालुका अध्यक्ष गोपाल विखे दानापूर ग्रामपंचायत सदस्य कैलास पिलात्रे सरोजताई गौर व कुसुमताई फोकमारे माजी ग्रा प सदस्य संतोष अघडते यांच्या सह दानापूर पिंपरखेड वारखेड सोनवाडी अकोली रुपराव, जस्तगाव वारी , बारू खेडा ,नागलदास ,चिपी ,हिंगणि ,इत्यादी गावातील मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला या वेळी दानापूर शाखा प्रमुख रघुदास विखे प स सर्कल प्रमुख रवींद्र तायडे  उपतालुका प्रमुख संजय अढाऊ, विठ्ठल जोशी ,पुरुषोत्तम गावंडे ,पिंटू फोकमारे ,विक्रम खोटरे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव , जयवंत चिकटे ,पप्पूसेठ सोनटक्के निलेश धनभर ,रामभाऊ फाटकर ,गजानन मोरखडे न्याणेशोर आखरें ,गणेश तिव्हाणे, बंट्टी राऊत , मुन्ना पाथरीकर ,नागेश शेळके इत्यादी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे   प्रास्तविक तालूका प्रमुख विजय पाटील मोहोङ सुञसंचालन प्रसीद्धी प्रमुख  प्रविण वैष्णव यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post