गं.भ.कमलाबाई केशवराव घनमुळे यांचं वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन..


 अतुल नवघरे
लाखपुरी:१८ ,श्री लक्षेश्वर संस्थानाचेे विश्वस्त व सेवाधारी श्री पुरुषोत्तम घनमुळे यांच्या मातोश्री गं.भ.कमलाबाई केशवराव घनमुळे यांचं वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी आज दुपारी ३.०० वाजता निधन झालं.उद्या दिनांक १९ ऑगस्ट वार रविवार रोजी पूर्णा नदी काठावर सकाळी १०.०० वाजता अंतिम संस्कार करण्यात येईल.त्याच्या मागे ५ मुले आणि १ मुलगी व नातवड इ. आप्त परिवार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post