तेल्हारा दि :- हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान भारतरत्न जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अजातशत्रु आदरणीय अटलबिहारी वाजपयीजी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तेल्हारा येथे भरपावसात सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तेल्हारा पालिकेचे माजी अध्यक्ष दया लसिह बलोदे ,सुनील पालिवाल ,नगरसेवक गोवर्धन पोहरकार, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सुदेश शेळके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सतीश जयस्वाल, भारिप बमसचे संजय हिवराळे प्रहारचे जिल्हा संघटक राजेश खारोडे ,रवींद्र ताथोड , कॉग्रेस कमिटीचे ओम भाऊ शर्मा,पवन शर्मा, संदीप खारोडे,लोकजगरमंचचे चंद्रकांत मोरे, शिवसेनेचे विवेक खारोडे संजय अढाऊ , गणेश तिव्हाणे निल ,निलेश मुरेकर,संतोष राठी ,युवा सेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे, शहर प्रमुख सचिन थाटे, स्वप्निल सुरे , युवा क्रांतीचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर,गौरव धुडे ,राम वाकोडे,नितीन मानकर ,श्याम खारोडे ,राजेश काटे, बजरंग शहर अध्यक्ष निलेश खेट्टे,जेष्ठ नागरिक वासुदेराव खुमकर ,रादेशाम पडिया,रतनलाल तीवर, न्यानू आखरें,अनिकेत मोहोड, शांतीलाल शर्मा, हरीश शर्मा,अजय सुगंधी, दीपक हिवराळे, अक्षय सुरे,
रिपाइंचे शहर अध्यक्ष भारत भारत पोहोरकार यांच्यासह
सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रसाविक शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव यांनी केले
