डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 60 वा वर्धापन दिन लोहारा शहरातील भानुदास चव्हाण महाविद्यालयात व तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस.महाविद्यालयात साजरा


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण  महाविद्यालयात व लोहारा तालुक्यातील माकणी येथील बी.एस.एस.महाविद्यालयात साजरा करण्यात आला.
भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोगन महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.डी.एस. बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य विरभद्रेश्वर स्वामी,रजिस्टार भालचंद्र जाधव,प्रा.विनोद तुंगे,प्रा.देविदास चव्हाण,प्रा.प्रविण  जगताप,प्रा.व्यंकट चिकटे,प्रा.निकम,प्रा.अमर कीर्तने, प्रा.विपुल गायकवाड,प्रा.पात्रे,प्रा.मेघराज टापरे,प्रा. दादाराव पवार,प्रा.चिकुद्रे मॅडम,करदुरे मॅडम,निकम मॅडम,गायकवाड मॅडम,अजित हजारे,संदीप पाटील, गणेश गरड,दादा साठे,स्वागत जगताप,विक्रम  जगताप,बाळु गुरव,यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.


माकणी येथील बी.एस.एस.महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 60 वा वर्धापन दिन साजरा
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.एन.रेडे होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ के.आर.सुरवसे उपस्थित राहुन यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.व तसेच यावेळी राठोड सर यांनी कविताचे वाचन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मुंढे सर व सुत्रसंचालन प्रा.के.ए.लोमटे यांनी केले तर आभार डॉ.एस.डी.कांबळे यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यातील विद्यार्थी,प्राध्यापक,
शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post