इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या शकंरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात विनोद जावळे पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विध्यापिठ ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य बी.बी.मोटे,डॉ.यु.व्ही.
पाटील,प्रा.डॉ.बी.एस.राजोळे,प्रा.डॉ.एस.एस.कदम, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.आर.एस.धप्पाधुळे,प्रा.
डॉ.आर.एम.सूर्यवंशी,प्रा.डॉ.एस.व्ही.सोनवणे,प्रा.पी. के.गायकवाड,प्रा.डी.एन.कोटरंगे,प्रा.व्ही.डी.आचार्य, प्रा.डॉ.सी.जी.कडेकर,प्रा.डॉ.पी.व्ही. माने,प्रा.एन. व्ही. अष्टेकर, प्रा.एस.एन.बिराजदार,प्रा.डी.व्ही.बंगले, बी.बी.सगर,डॉ.एस.एम.देशमुख,एन.बी.माने,पी.यु.
पाटील,एस.एस.फुकटे,पी.टी. राठोड,परमेश्वर कदम, यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
