जहीरुद्दीन शेख याने आठवीच्या शिष्युवृत्ती यश संपादन करुन जिल्ह्यात गुणवत्ता यादीत 33 क्रंमाक पटकावला


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कुल येथील विद्यार्थी जरीयाब जहीरुद्दीन शेख या विद्यार्थ्यानी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करुन जिल्हा गुणवत्ता यादीत 33 वा क्रंमाक मिळविला आहे.या विद्यार्थ्याचे लोहारा शहरातील जिल्हा परीषद केंद्रीय प्रा.शाळेत सातवी पर्यत शिक्षण झाले आहे.या यशाबध्दल विद्यार्थ्याचे परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post