मूर्तीजापुर दि.१८ ( तालुका प्रतिनिधी) पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक अखया महाराष्ट्र मधून जातात.शेकडो वारकरी रेल्वे व एस.टी.बसने पंढरपूरला जाण्यासाठी सज्ज झाले असतांना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागु नये.आणि त्यांचीयात्रा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन ( एस.टी.) महामंडळ प्रशासनाने स्पेशल यात्रा गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मूर्तीजापूर आगारातुन जादा पंढरपूर यात्रा गाडी सोडण्यात आली.पहिल्या बस गाडीचे पुजन आमदार हरीष पिंपळे यांच्या सुविध पत्नी सौ.नुतन पिंपळे, समाजसेवक कमलाकर गावंडे, गजानन नाकट, संदीप जळमकर यांच्या हस्ते करण्यात येवून पहिली बस गाडी पंढरपूर करीता रवाना झाली. यावेळी सर्व वारकरी याना शुभेच्छा देण्यात आल्या. दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर यात्रेसाठी एस.टी.बस गाड्या सोडण्यात येतात यंदा ही बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. यापैकी पहिली बसगाडी ३० वारकऱ्यांना घेवून बुधवारी पंढरपूरकरीता निघाली.यावेळी मूर्तीजापूर आगाराचे व्यवस्थापट प्रविण अंबुलकर, एस.टी.को.आँप बँकेचे संचालक विजय साबळे, संतोष घोगरे,नितीन प़ांडे,योगीता तिवारी,येनकर मँडम, आर.जी.काळे,चालक खानंदे,वाहक ऐ. व्ही.बहाळ,चालक एल.जी.आगळे,पी.एम भगत,रंजना गव ई , गोदावरी ठाकरे, पुरूषोत्तम पाटील ठाकरे,आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर करीता मूर्तीजापूर आगारातुन पहिली बस रवाना