जि.प.विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी घेतली ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंडे यांची भेट


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- नागपूर विधान भवन मध्ये उस्मानाबाद जि.प.चे विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी दि.19 जुलै रोजी  ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली.
उमरगा,लोहारा तालुक्यासाठी 25/15 मधून 1 कोटी 20 लक्ष चा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री पंकजाई मुंडे यांचा जि.प.चे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी स्वागत केले.
या निधीसाठीजि.प.विरोधी पक्ष नेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शरण पाटील यांनी वेळोवेळी या कामासाठी पाठपुरावा करुन निधी मंंजुर करुन घेतला.यावेळी दिवंगत आ.भाऊसाहेब गुदगे यांचे चिरंजीव सचिन गुदगे,उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post