मूर्तीजापूर :- शहर पोलीस स्टेशन च्या वतीने व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल मध्ये जननी जागृती कार्यक्रम राबविण्यात आले कारक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सारिका ताई कडू तर मार्गदर्शक ठाणेदार दत्तात्रय अव्हाडे
मुतीजापुर शहर जननी 2 कार्यक्रम चे पो हे काॅ संतोष घुगे अनील टोपकर
प्रकाश शेगोकार ,संतोष हंमबरडे , प्रदीप व्यवहारे, गोलंदाज लांजेवार, धम्मदीप गवई ,संतोष शिरलु, महिला कर्मचारी जया वानखडे कार्यक्रम सहभागी झाले होते
आज च्या वाढत्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना टार्गेट करून त्याना गुन्हेगारी कडे दिशा दाखवून त्याचा वापर करण्यात येत आहे .
सोशल नेटवर्किंग चा दुरुपयोग च्या माध्यमातून
गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असुन याव्दारे अनेकांची फसवणुक करणे , बदनामी करणे, अफवांव्दारे प्रचार करणे ,अश्लील संदेशांचे प्रसार करणे आदी घटना घडत आहे.त्याच प्रमाणे बाल गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे . विद्यार्थ्थीनीनी समोर येऊन त्यांच्यासोबत जर काही अत्याचार होत असतील तर त्यांनी कोणतीही भीती ना ठेवता समोर येऊन तक्रार करावी व आपल्या पाल्यांना या संदर्भात माहिती प्रथम द्यावी या संदर्भात जनजागृती करण्यात आली या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षक उपस्थित होते

