यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष डॉ वजाहत मिर्झा यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड झाल्या बद्धल सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दिनांक 5 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 1:30 वाजता स्थानिक बलवंत मंगल कार्यालय आर्णी रोड यवतमाळ* येथे केलेले असून या कार्यक्रमाला विधान परिषदेचे गट नेते व नवनियुक्त विधानपरिषदेचे सदस्य आ शरद रणपिसे हे सत्कार मूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रम हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, जि प अध्यक्ष माधुरीताई आडे, आ हरिभाऊ राठोड, अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या सचिव संध्याताई सव्वालाखे, माजी आ विजयराव खडसे, माजी आ किर्तीबाबू गांधी, माजी आ नंदिनीताई पारवेकर, माजी आ विजयाताई धोटे, डॉ मोहम्मद नदीम, राहुल ठाकरे, यांचे सह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल, एन एस यु आय, अल्पसंख्यांक विभाग व विविध सेल चे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील खासदार/माजी खासदार, आमदार/माजी आमदार, जिल्हा काँग्रेस चे पदाधिकारी, जी. प, पं स. व न प चे सदस्य/ माजी सदस्य, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व काँग्रेस च्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी ने केलेले आहे
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावाचे आयोजन