तेल्हारा ता प्रतिनिधी :- घोडेगाव येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगून आपल्या परिवाराचा गाडा चालविणारे रवी पखान यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.पखान परिवारातील कर्ता पुरुष गेला असल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे स्वात्वन केले यावेळी जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख माजी आ.संजय गावंडे अकोट तेल्हारा संपर्क प्रमुख भास्करजी ठाकूर उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे मुकेश मुरूमकर गोपाल दातकर डॉ विनीत हिंगणकर निवासी अकोला युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे महिला जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव शहर प्रमुख विक्रांत शिंदे उपतालुका प्रमुख अजय पाटील गावंडे देवानंद फोकमारे व घोडेगाव येथील गावकरी मंडळी उपस्थित होते .
अपघातात बळी गेलेल्या घोडेगाव येथिल पखान परिवारास सांत्वन भेट