मूर्तिजापूर :- सृजन साहित्य संघ महाराष्द्र,शाखा मूर्तिजापूर
व्दारा'पाऊसस्वर' या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन,पाव-
साळी ऋतूचे औचित्य साधून करण्यात आले आहे.या कार्य-
क्रमातपावसाळीगीते,भावगीते,कविता,गझल,ललितवाचन,चत्रे,हयासारख्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून..भाव-पूर्ण गितांची गायनसाथ श्याम कोल्हाळे सर व त्यांच्या संचा-
ची राहणार असून,शहरातील नामवंत कविंच्या रचनाही सादर होतील.तेव्हा या कार्यक्र-मासाठी शहरातील रसिकांनी
उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन,सृजन साहित्य संघ,कांता फाऊंडेशन,शब्ददीप बहुउददेशीय प्रतिष्ठान,शब्ददीप प्रकाशन,नेहरूबहुउददेशीय युवा मंडळ,गझलदीप प्रतिष्ठान,महाराष्ट्र संगीत विदयालय हयांनी केले आहे.
