युवा मोर्चाच्या आंदोलनाला यश




  •  अखेर तेल्हारा नगर परिषदेला आली जाग

तेल्हारा ता प्र :- तेल्हारा युवा मोर्चाच्या वतीने काही दिवसा अगोदर तेल्हारा नगर पालिकेला घरचा अहेर म्हणून बेशरम चे झाड देऊन तेल्हारा शहरातील त्वरित गड्डे बुजवा असे निवेदन देण्यात आले होते यावर तेल्हारा न प मध्ये सत्तेत असलेले भाजप व युवा मोर्चा यांचा मध्ये खडाजंगी दिसून आली होती यावर पक्षश्रेष्ठींनी मध्यस्ती करून अंतर्गत वाद थांबवले होते यावर युवा मोर्चानी दिलेले निवेदन हे जनतेच्या हिथार्थ असून यावर तेल्हारा न प प्रशासनाने त्वरित दखल घेत अखेर शहरातील गड्डे बुजवले यास सुरुवात केली नगर पालिकेने निवेदनाची दखल घेतला मुळे तेल्हारा तालुका व शहरातील युवा मोर्चाचा कार्यकरतामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जाप्रकारे शहरातील गड्डे बुजवण्यास न प ने सुरुवात केली त्यासप्रकारे प्रमाणिकतेने प्रत्येक रस्तावरील गड्डे बुजवावे तोपर्यन्त आंदोलनाच्या इशारा मागे घेणार नाही असे तेल्हारा तालुका व शहर युवा मोर्चा च्या वतीने बोलला जात आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post