रिसोड प्रतिनिधी:- जवाहर नवोदय विघालय वाशीमच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा 2018 साठी स्थानिक भावना पब्लिक स्कुल देगाव ता रिसोड इयत्ता सहावीची विघार्था कुंदन सज्जन बाजड ह्याने नेत्रदीपक यश प्राप्त करून शाळेचे
यश प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केले कुंदन जवाहर नवोदय विघालयच्या प्रवेशासाठी निवड झालेली आहे या यशाबद्दल कुंदन ह्याने त्याचे मार्गदर्शक विनोद झनक सर तसेच शिक्षक सय्यद सर व मामा संतोषदादा गायकवाड आणि आई वडील मित्र परिवार यांना दिली आहे

