लोहारा :- तालुक्यातील अचलेर येथील जि.प.कन्या प्रशालेत पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लोकमंगल मल्टिस्टेट को ऑफ सोसायटी ली.सोलापूर शाखा अचलेर यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी लोकमंगल बँकेचे शाखाधिकारी राहुल भैरप्पा,गिरीश स्वामी,सतीश सोमवंशी,महेश पाटील, हिराकांत सोलंकर,अप्पास पाटील,विजयकुमार अष्टगे,दिनेश बायस,मल्लिनाथ अष्टगे,यांच्यासह मुख्याद्यापक,शिक्षक,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.