प्रतिनिधी यवतमाळ :- शहरातील अनेक व्यापा-यांनी खासदार भावनाताई गवळी यांच्याउपस्थितीत शिवसेनेच्या व्यापारी आघाडीत प्रवेश केला. या सर्वांच्याहाताला शिवबंधन बांधून त्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित करण्यातआला.शिवसेनेत प्रवेश करणा-यांची संख्या आता वाढली आहे. युवासेनेतसुध्दा मोठया प्रमाणात युवक प्रवेश घेत आहे. शहरातील अनिशसमनानी, नितीन ढोक, अशोक मेश्राम, बाळू वळसकर, सुरज उरकुडे,करण फरकुंडे, रुपेश पटले यांच्यासह अनेक व्यापा-यांनी शिवसेनाव्यापारी आघाडीत प्रवेश घेतला. खासदार भावनाताई गवळी यांनीत्यांच्या हाताला शिवबंधन बांधले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुखराजेन्द्र गायकवाड, व्यापारी आघाडी जिल्हा प्रमुख प्रविण निमोदिया,व्यापारी आघाडी उपजिल्हाप्रमुख सुजित मुनगिनवार, शिवसेना शहरप्रमुख नितीन बांगर, युवासेना निवासी उपजिल्हाप्रमुख अमोल धोपेकर,उपजिल्हाप्रमुख सचिन चव्हाण, सोनु बिसेन, नितीन उके, उपस्थितहोते. व्यापा-यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहूअसे प्रवेश घेतलेल्या व्यापा-यांनी याप्रसंगी सांगीतले.
खासदार भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत शहरातील व्यापा-यांचा शिवसेनेत प्रवेश